एक प्रवास गुळाच्या चहापासून ते अगदी गुळाच्या गोष्टीपर्यंत
आपला महाराष्ट्र म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये सुसंस्कृत असलेला. त्यातलाच एक भाग म्हणजे चहा आपण सारेच चहा पितो ते तर आपल्या महाराष्ट्राचं वेलकम ड्रिंक आहे.
म्हणून आम्ही सुरू केला आरोग्यदायी गुळाचा चहा आणि आमच्या या कल्पनेला महाराष्ट्रानं भरभरून प्रेम दिलं. आज आमच्या 25 शाखा संपूर्ण महाराष्ट्रात यशस्वीरीत्या सुरू आहेत.
सध्याचा काळ तसा कठीण आहे यात आपलं आरोग्य सांभाळणं खूप महत्वाचं आणि आपला गूळ हा आरोग्यदायी तर आहेच आणि तो महाराष्ट्राचा अभिमान आहे.
आपल्या शेतकऱ्याचा गूळ चांगल्या किमतीत जावा आणि आपल्याला आरोग्यदायी पदार्थ खायला मिळावेत यासाठी SNA FOODS INTERNATIONAL आणि TEAM घेऊन येत आहे JAGGERY TALES ( गुळाच्या गोष्टी)
यामध्ये आपल्याला गुळाचा चहा तर मिळणारच आहे पण त्यासोबत मिळणार आहे अजून बरंच काही